
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने संजय राऊत यांनी मित्रपक्षावर टीका केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
इस्रायलच्या हायफा शहरावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यामध्ये एक निवासी इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पुणे :बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारी दिल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
ट्रम्प यांनी इराणला 'होर्मुझ स्ट्रेट' (होर्मुझ सामुद्रधुनी) मंगळवारी संध्याकाळपर्यंत खुला करा, अन्यथा इराणचे पॉवर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त करण्यात येतील, अशी थेट धमकी दिली आहे. ...

व्यापार :गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
Bank of Baroda FD : मुदत ठेवींतून मिळणारे परतावे बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण देतात आणि मुलांचे शिक्षण, विवाह किंवा निवृत्ती यांसारख्या भविष्यातील नियोजनासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देतात. ...

राष्ट्रीय :तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही निवडणुकीसाठी उमेदवारी, कारण काय?
Tamil Nadu Assembly Election 2026: यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवार ...

भक्ती :Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच!
Vastu Shastra: अनेकदा वास्तु बांधून झाल्यावर, खरेदी केल्यावर, भाड्याच्या घरात राहायला गेल्यावर चुका आढळतात, अशा वेळी बिनखर्चिक उपाय करून वास्तु दोष दूर करता येतो. ...

आंतरराष्ट्रीय :होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा ९० टक्क्यांनी कमी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, युद्धाचा धोका वाढला आहे. ...

मुंबई :मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
केंद्रीय तक्रारींची नोंदणी कमी दाखवण्यात विभागीय रेल्वेला मदत होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ...

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Gold Silver Rate Today MCX: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ६ एप्रिल २०२६ रोजी, सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

नागपूर :"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
नागपुरात एका विवाहितेन स्वतःला संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...
